।। सर्वे जन: सुप्रभातम् ।।

🌞।। सर्वे जन: सुप्रभातम् ।।🌞
         à¥¤à¥¤ आजची आरती ।।
     à¥¤à¥¤ दिगंबरा दिगंबरा 
  श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
     ðŸ’à¥¤à¥¤ श्री नृसिंह सरस्वती 
   à¤¸à¥à¤µà¤¾à¤®à¥€ महाराज प्रसन्न ।।💐
भाद्रपद शुद्ध तृतीया (3) दिनांक 24/08/2017  à¤—ुरुवार रोजी श्री गुरु पादुकांचे पुजा व मंगलारती आहे. तसेच
      श्री टेंबे स्वामी कृत करुणा त्रिपदी सह श्री गुरुमहाराज पादुकांची पाद्य पुजा व आरती प्रसाद होणार आहे तरी सर्व भाविक भक्त यांना आमंत्रित करीत आहोत. 

ठिकाण:- श्रीगुरुभक्त अनंत तुळजाराम शामराज, पेशवे हॉस्पिटल जवळ तुळजापूर 

वेळ सायं 6 वा.पूजा वेळेतच सुरु होईल.  à¤¤à¤°à¥€ सर्व भाविक भक्त यांनी श्रीदत्तगुरु सेवेचा लाभ घेण्यास आवश्य यावे. नागेशशास्त्री नंदीबुवा.